Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : पक्ष गेला, घड्याळ हातून निसटलं.. तरी शरद पवार आहेत...

Sharad Pawar : पक्ष गेला, घड्याळ हातून निसटलं.. तरी शरद पवार आहेत कुठं? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

Sharad Pawar : पक्ष गेला, घड्याळ हातून निसटलं.. तरी शरद पवार आहेत कुठं? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

[ad_1]

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर शरद पवार कुठे आहेत, याची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या ज्या राज्यसभा खासदारांची टर्म संपत आहे, त्या खासदारांसाठी शरद पवारांनी एक फेअरवेल ठेवले आहे. ते सर्व खासदार शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित आहेत. यामुळे शरद पवार बाहेर येऊ शकत नाहीत, असे सुळे यांनी सांगितले. या फेअरवेलला वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदार उपस्थित असल्याचे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments