Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांचा दणका! गजानन मारणे, निलेश घायवळसह...

Pune Crime : कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांचा दणका! गजानन मारणे, निलेश घायवळसह ३०० अट्टल गुंडाची धिंड

Pune Crime : कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांचा दणका! गजानन मारणे, निलेश घायवळसह ३०० अट्टल गुंडाची धिंड

[ad_1]

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात तब्बल २०० ते ३०० गुंडांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. यात कुख्यात गुंड निलेश घायावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या. तर दुसऱ्या रांगेत गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेले काही तरुण उभे करण्यात आले होते. दरम्यान, भविष्यात कुठलाही गुन्हा करायचा नाही. कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेऊन दादागिरी दाखवायची नाही, असे केल्यास गंभीर परिमाण होतील असा इशारा त्यांनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments