Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रNcp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार...

Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!

Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!

[ad_1]

राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनीउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments