Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील 'बडेमिया रेस्टॉरंट' सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं आढळल्याने FDA ची कारवाई

मुंबईतील ‘बडेमिया रेस्टॉरंट’ सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं आढळल्याने FDA ची कारवाई

मुंबईतील ‘बडेमिया रेस्टॉरंट’ सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं आढळल्याने FDA ची कारवाई

[ad_1]

Mumbai News :  दक्षिण मुंबईतील कबाबसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल बडेमिया सील करण्यात आले आहे. बुधवारी (१३ सप्टेंबर) रोजी अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात किचनमध्ये उंदीर व झुरळं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रेस्टॉरंटमध्ये आढळलेल्या अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छतेच्या तक्रारींवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बडेमिया रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. छाप्यादरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांना  रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झुरळं आणि उंदीर आढळलं होतं, असे सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments