Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Crisis : अजित पवारांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश?; बड्या नेत्याचं...

NCP Crisis : अजित पवारांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश?; बड्या नेत्याचं सूचक विधान

NCP Crisis : अजित पवारांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश?; बड्या नेत्याचं सूचक विधान

[ad_1]

येड्याच्या सरकारकडून अपेक्षाभंग

एकनाथ शिंदे (E), देवेंद्र फडणवीस (D) आणि अजित पवार (A) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ‘येड्या’चं (EDA) सरकार अशी उपमा पटोले यांनी दिली. या सरकारनंही जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. शेतकरी लुटला जात आहेत, शेतमालाला भाव नाही, पीक येताच बाजारात भाव पाडले जातात. यामुळं लोक भाजपला कंटाळले आहेत, असा दावा पटोले यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments