Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रNawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून ६ महिन्यांसाठी जामीन...

Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

[ad_1]

नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना ३ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments