Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

0
19
Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून ६ महिन्यांसाठी जामीन मंजूर

नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना ३ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.

Source link