Monday, October 26, 2026
Homeमहाराष्ट्रNashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू,...

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

[ad_1]

अनस खान दिलदार खान (१५वर्षे), नाझिया इमरान खान (१५ वर्षे), मिजबाह दिलदार खान (१६ वर्षे ), हनीफ अहमद शेख (२४ वर्षे) आणि ईकरा दिलदार खान (१४ वर्षे) अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली असून. या घटनेने खान आणि शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments