Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग,...

Nashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Nashik Firing : नाशिकमध्ये गुंडांनी उच्छाद घातला आहे. रविवारी रात्री एका टोळक्याने हवेत तलवारी फिरवून काही जणांवर गोळीबार केल्याने खबळल उडाली आहे. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना सिडकोमधील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवार घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments