Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNarendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर...

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

[ad_1]

Narendra Dabholkar Murder: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष यूएपीए न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवले आहे. तर, वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्या अभावी आणि त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष सुटका झाली, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments