Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNarayan Rane : प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोका; नारायण...

Narayan Rane : प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोका; नारायण राणे खळबळजनक वक्तव्य

Narayan Rane : प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोका; नारायण राणे खळबळजनक वक्तव्य

[ad_1]

Narayan Rane on Prakash Ambedkar : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यात ३ डिसेंबर नंतर दंगली होऊ शकतात असे म्हणत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते आणि म केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. आज पुण्यात राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वरील टीका केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments