Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Viral video : नागपुरात चाललयं काय ? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर...

Nagpur Viral video : नागपुरात चाललयं काय ? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतांनाचा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Viral video : नागपुरात चाललयं काय ? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतांनाचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

काय आहे नेमकी घटना ?

नागपुर शहरातील उच्चभ्रू वस्ती असणारी लक्ष्मीनगर येथे शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा विचित्र प्रकास उघडकीस आला आहे. एक तरुण हा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होता. तर त्या मागे त्याची बायको ही देखील नग्न अवस्थेत पाठीमागे धावत होती. डोंघामध्ये आधी वाद झाला व या वादानंतर आधी तरुण नग्न अवस्थेमध्ये रस्त्यावर निघाला. तर त्यानंतर तरुणी देखील नग्न अवस्थेमध्ये त्याच्या मागे रस्त्यावर फिरत होती. या दोघांचा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी शूट केला आहे. तर दुचाकीवरून जाणाऱ्यांनी देखील दोघांचा व्हिडिओ शूट केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवरून पोलिसांनी या जोडप्याची ओळख पटवली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments