Sunday, August 30, 2026
Homeक्रीडाParis Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज...

Paris Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज तीन पदकं मिळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज तीन पदकं मिळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

[ad_1]

रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांच्याकडून भारतीय चाहत्यांना पदकाच्या आशा असतील. तसेच, आज तिरंदाजीतही पुरुष संघावर (तरुणदीप रॉय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव) नजर आहे. पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर तो पदकाच्या फेरीत प्रवेश करेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments