Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur News: धक्कादायक! तरुणाचा विनातिकीट प्रवास, टीसीने पकडताच धावत्या एक्सप्रेसमधून मारली उडी

Nagpur News: धक्कादायक! तरुणाचा विनातिकीट प्रवास, टीसीने पकडताच धावत्या एक्सप्रेसमधून मारली उडी

Nagpur News: धक्कादायक! तरुणाचा विनातिकीट प्रवास, टीसीने पकडताच धावत्या एक्सप्रेसमधून मारली उडी

[ad_1]

तिकीट तपासनीसाने मोहितला आरक्षित बोगीत विनातिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर त्याला दंड भरण्यास सांगितले, नाहीतर तुरुंगवासाचा धाव दाखवल्यानंतर मोहीतने धावत्या रेल्वेतून उडी मारली. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. कामठी स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments