Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Mumbai Duronto: नागपूर मुंबईत दुरांतोची प्रतीक्षा यादी होणार कमी! स्लीपर व...

Nagpur Mumbai Duronto: नागपूर मुंबईत दुरांतोची प्रतीक्षा यादी होणार कमी! स्लीपर व एसी कोच वाढवले; प्रवाशांनी केले स्वागत

Nagpur Mumbai Duronto: नागपूर मुंबईत दुरांतोची प्रतीक्षा यादी होणार कमी! स्लीपर व एसी कोच वाढवले; प्रवाशांनी केले स्वागत

[ad_1]

nagpur mumbai duronto train : नागपूरहून मुंबईला लवकर ज्यासाठी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला प्रवाशांची सर्वाधिक प्रसंती असते. मात्र, या गाडीला सर्वाधिक गर्दी राहत असल्याने अनेकांना या गाडीचे आरक्षित तिकीट मिळत नव्हते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परिणामी या गाडीचे स्लीपर आणि एसी कोच वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. प्रवाशांची मी मागणी रेल्वे प्रशासाने मंजूर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments