[ad_1]
राज्यात दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचं सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं.
[ad_2]
Source link

साहस टाईम्स हे सत्य, विश्वासार्हता आणि निर्भीड पत्रकारितेला समर्पित मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि जनहिताच्या विषयांना आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संपादक: आयू. सतीश साळवे
© 2026 Sahas Times. All Rights Reserved.