Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनMy name is khan: 'माय नेम इज खान' चित्रपटातील अभिनेत्याचा भीषण अपघात,...

My name is khan: ‘माय नेम इज खान’ चित्रपटातील अभिनेत्याचा भीषण अपघात, आयसीयूमध्ये उपचार सुरु

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता परवीन डबासचा आज सकाळी अपघात झाला. अभिनेता रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या सर्व आरोग्य चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात त्याच्यासोबत त्याची पत्नी प्रीती झांगियानी देखील आहे. अभिनेत्याला मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments