Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीची तारीख ठरण्याआधीच प्रकाश आंबेडकर यांचा धमाका; ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा

विधानसभा निवडणुकीची तारीख ठरण्याआधीच प्रकाश आंबेडकर यांचा धमाका; ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा

[ad_1]

Vanchit bahujan aghadi first candidate list : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार हे अद्याप जाहीर झालेलं नसताना व सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नसताना प्रकाश आंबेडकर यांनी धमाका केला आहे. आंबेडकर यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments