Murder: १२ तासांत १५० फोन, पण बायकोनं एकही उचलला नाही; संतापलेल्या नवऱ्यानं सासरी जाऊन तिला संपवलं!

0
14
Murder: १२ तासांत १५० फोन, पण बायकोनं एकही उचलला नाही; संतापलेल्या नवऱ्यानं सासरी जाऊन तिला संपवलं!


मात्र, त्यानंतर महिलेच्या पतीने तिला वारंवार फोन केला. मात्र, फोन सायलंट मोडमध्ये असल्याने तिला फोन आल्याचे समजले नाही. दरम्यान, महिलेच्या पतीने तिला तब्बल १२ तासात १५० वेळा फोन केला. मात्र, एकदाही तिने फोन उचलला नाही म्हणून तो सोमवारी सकाळी सासरी गेला. सासरी गेल्यानंतर त्याने साडेअकराच्या सुमारास कीटकनाशक प्राशन करून महिलेच्या खोलीत गेला आणि दार आतून लावून घेतले. १५ मिनिटानंतर महिलेचा पती घराबाहेर आला आणि त्याने पत्नीची हत्या केल्याची सासरच्या मंडळींना माहिती दिली. किटकनाशक प्यायल्यामुळे त्याचीही प्रकृती बिघडली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.



Source link