Priyanka to Modi : कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलं? प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘मोदी शिकले ती शाळाही… ‘

0
13
Priyanka to Modi : कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलं? प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘मोदी शिकले ती शाळाही… ‘

कॉंग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षात देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सारखं विचारत असतात. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या या प्रश्नाचे आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

Source link