Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Threat Call : मुंबईत पुन्हा होणार मोठ कांड! गुजरातची समा आणि...

Mumbai Threat Call : मुंबईत पुन्हा होणार मोठ कांड! गुजरातची समा आणि काश्मिरचा आसिफ करणार घातपात; मुंबई पोलिसांना धमकी

Mumbai Threat Call : मुंबईत पुन्हा होणार मोठ कांड! गुजरातची समा आणि काश्मिरचा आसिफ करणार घातपात; मुंबई पोलिसांना धमकी

[ad_1]

जुलै महिन्यात देखील असाच धमकीचा फोन मुंबई पोलिसांना मिळाला होता. यावेळी २६/११ हल्ला पुन्हा करणार असल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन आले आहे. हल्लेखोरांनी अनेक वेळा खोट्या धमक्या दिल्या आहेत. यावेळी नावे सांगितल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments