Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगाब्लॉक; संपूर्ण महामार्ग बंद,...

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगाब्लॉक; संपूर्ण महामार्ग बंद, कारण काय?

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगाब्लॉक; संपूर्ण महामार्ग बंद, कारण काय?

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर ४५ आणि ४५/ ८०० या ठिकाणी दोन ग्रँटी उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी उद्या म्हणजेच मंगळवारी दोन तास मुंबई-पुणे महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अमृतांजन पूल आणि बोरघाट येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅंटी उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. संपूर्ण महामार्ग दोन तास बंद राहणार आहे, परिणामी महामार्गालगतच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments