Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशSwiss Bank : स्वीस बँकेतील खात्यांची नवी यादी सरकारच्या हाती, कोण आहेत...

Swiss Bank : स्वीस बँकेतील खात्यांची नवी यादी सरकारच्या हाती, कोण आहेत खातेदार?

Swiss Bank : स्वीस बँकेतील खात्यांची नवी यादी सरकारच्या हाती, कोण आहेत खातेदार?

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीस बँकेने भारतातील काही व्यक्ती, नेते आणि ट्रस्टच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली आहे. या खात्यांच्या व्यवहारांचा तपशील, नाव, पत्ता, शिल्लक रक्कम, उत्पन्न आणि कराची माहिती स्वीस बँकेकडून सरकारला देण्यात आली आहे. स्वीस बँक आणि भारत सरकार यांच्यातील माहितीचं हे पाचवं आदानप्रदान आहे. त्यामुळं आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशातील आर्थिक गुन्हेगारांवर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतंकवाद्यांना पैसा पुरवणे, करचोरी, आर्थिक पिळवणूक आदी गुन्ह्यांच्या तपासासाठी या माहितीचा वापर सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments