Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशMumbai Murder: पूर्व वैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाची हत्या, मुंबईच्या साकीनाका येथील घटना

Mumbai Murder: पूर्व वैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाची हत्या, मुंबईच्या साकीनाका येथील घटना

[ad_1]

सोहेब अन्सारी (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर,  अनस शेख (वय, २१), गुलफराज खान (वय, २५) आणि अफजल सय्यद (वय, २४) अशी या तिघांची नावे असून हे तिघेही खैरानी रोडवर बेकायदा कारवायांसाठी ओळखले जातात. या तिघांनाही पोलिसांनी गोवंडी येथून अटक करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments