Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रShivsena Convention : कोल्हापुरात १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन

Shivsena Convention : कोल्हापुरात १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन

[ad_1]

महाअधिवेशनामध्ये १५ फेब्रुवारी रोजी देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवत्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी केली जाणार आहे.१६ फेब्रुवारीला सकाळी व दुपारी आणि १७ फेब्रुवारीला सकाळी अशा तीन सत्रात महाअधिवेशन होणार आहे. यानंतर १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments