Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या...

Mumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या

[ad_1]

Mumbai local Train update : मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, या गणेश भक्तांची गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने मध्य रेल्वेने रात्रीच्या लोकलफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ही लोकल सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण दरम्यान सुरू राहणार आहे. तब्बल २२ जादा लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे. या बाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनई रेल्वेकडे विनंती केली होती. ही विनंती रेल्वेने मान्य केली आहे. आज रात्रीपासून ते मंगळवारी रात्रीपर्यंत या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments