Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनYek Number Teaser: आवाज कोणाचा? 'येक नंबर'च्या टीझरमधील 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे...

Yek Number Teaser: आवाज कोणाचा? ‘येक नंबर’च्या टीझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

Yek Number Teaser: आवाज कोणाचा? ‘येक नंबर’च्या टीझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक बायोपिक येताना दिसत आहेत. या बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या टीझरची चर्चा रंगली आहे. या टीझरमधील आवाज हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसेच हा टीझर कोणत्या राजकीय नेत्याचा बायोपिकतर नाही ना? अशा चर्चांना उधाण आले आहे. चला पाहूया काय आहे चित्रपटाचा टीझर?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments