Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local News : पालघरजवळ मालगाडी घसरल्यामुळं ठप्प झालेली डहाणू-विरार लोकल सेवा...

Mumbai Local News : पालघरजवळ मालगाडी घसरल्यामुळं ठप्प झालेली डहाणू-विरार लोकल सेवा अजूनही सुरू नाही! नोकरदारांचे हाल

[ad_1]

Palghar News : पालघर रेल्वेस्टेशन जवळ मंगळवारी गुजरात येथून मुंबईला जाणाऱ्या मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे ट्रॅक क्रमांक दोन, तीन, चार हे नादूरुस्त झाल्याने या मार्गावरची लोकलसेवा ठप्प झाली आहे. आज सकाळी पहाटे पाच पासून डहाणू-विरार मार्गावर लोकलसेवा बंद असल्याने मुंबईला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments