Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर...

Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच

Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच

[ad_1]

Mumbai eastern express highway accident : मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. भरधाव वेगातील एक कार महामार्गावर पलटी झाल्याने भीषण आपघर झाला असून या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा अपघात विक्रोळी जवळ झाला. जखमी नागरिकांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले आहे. त्यांचावर उपहार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments