Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि...; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार,...

Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि…; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि…; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

[ad_1]

Mumbai News: मुंबई येथील भोईवाडा पोलिसांच्या हद्दीतील एका शाळेत संतापजनक घटना घडली. शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली. ही घटना गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments