Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रपावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर...

पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर…; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर…; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

[ad_1]

Gunratan Sadavarte News: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला. यावर वकील कील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पावशेर दारू पिऊन जर कोणी धनजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा पलटवार सदावर्ते यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments