Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या विमानात प्रवाशांना अचानक होऊ लागला श्वसनाचा त्रास; कारण...

Mumbai: मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या विमानात प्रवाशांना अचानक होऊ लागला श्वसनाचा त्रास; कारण काय?

Mumbai: मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या विमानात प्रवाशांना अचानक होऊ लागला श्वसनाचा त्रास; कारण काय?

[ad_1]

एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअर मॉरिशसच्या मुंबई ते मॉरिशस फ्लाइट एमके ७४९ विमानातील एसी काम करत नसल्याने लहान मुलांसह आणि एका ७८ वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट रद्द करण्यात आली असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत. या घटनेबाबत एअरलाइनकडून निवेदनाची प्रतीक्षा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments