Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: ना पाणी, ना वॉशरुम, काहीच सुविधा नाही; मुंबई विमानतळावर प्रवासी अडकले,...

Mumbai: ना पाणी, ना वॉशरुम, काहीच सुविधा नाही; मुंबई विमानतळावर प्रवासी अडकले, राधिका आपटे म्हणते…

[ad_1]

पुढे राधिका आपटे म्हणाली की, “याठिकाणी काहीजण त्यांच्या लहान मुलांबरोबर प्रवास करत आहेत. वृद्ध प्रवासी, लहान मुलं सगळ्यांनाच गेल्या तासाभरापासून कोंडून ठेवलं आहे. सुरक्षारक्षक दरवाजे उघडण्यास तयार नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना कशाचीही पूर्ण माहिती नाही. त्यांचे क्रू मेंबर्स आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्याने ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची कोणालाही कल्पना नाही आणि आम्हाला असं किती काळ बंद करून ठेवणार याबाबतही काहीच माहिती नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments