Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील...

Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!

Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!

[ad_1]

German Shepherd Dog Attack Boy: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे मित्रांसोबत उद्यानात जात असताना जर्मन शेफर्ड कुत्र्याने एका १२ वर्षीय मुलावर हल्ला केला. या हल्लात मुलगा जखमी झाला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी पंतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मालकाने कुत्र्याला सेफ्टी पट्टा लावला असता तर, कदाचित ही घटना टाळता आली असते, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments