Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना

Mumbai: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, मुंबईतील दादर येथील घटना

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील दादर येथे एका वृद्ध महिलेने गुरुवारी (२ जानेवारी २०२५) निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.भोईवाडा पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. मृत महिलेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments