Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशMP Election | मध्यप्रदेशात मतदानादरम्यान गालबोट; बसप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, फेरमतदानाची केली...

MP Election | मध्यप्रदेशात मतदानादरम्यान गालबोट; बसप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, फेरमतदानाची केली जातीये मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

MP Election | मध्यप्रदेशात मतदानादरम्यान गालबोट; बसप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, फेरमतदानाची केली जातीये मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मध्यप्रदेशात मतदानादरम्यान (MP Election) अनेक घटना उघडकीस आल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लाठीमार करण्यात आला. असाच एक प्रकार ग्वाल्हेर शहरातून समोर आला आहे. एका बसपा नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशात मतदानादरम्यान (MP Election) अनेक घटना उघडकीस आल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लाठीमार करण्यात आला. असाच एक प्रकार ग्वाल्हेर शहरातून समोर आला आहे. एका बसपा नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. उमेदवाराच्या बाजूने जाणाऱ्या वाहनांवर लाठ्या, रॉड, दगडांनी हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा आणि उमेदवाराचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले.

बसपा उमेदवार सुरेश बघेल यांच्यावर नौगाव येथील मतदान केंद्र 93 वर हा हल्ला झाला. बघेल यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेब सिंह गुर्जर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय मतदानादरम्यान बूथ कॅप्चर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आणि पुन्हा मतदानाची मागणीही केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments