Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रModi 3.0 Cabinet : मोदींच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्राचा षटकार; 'या' नेत्यांनी घेतली...

Modi 3.0 Cabinet : मोदींच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्राचा षटकार; ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

[ad_1]

Modi 3.0 Cabinet oath : नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे. राज्यातील सहा जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments