Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशMK Stalin On Modi : '..तर तुम्ही एकटे पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के....

MK Stalin On Modi : ‘..तर तुम्ही एकटे पडाल’, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा बजेटवरून मोदींना इशारा

[ad_1]

एमके स्टॅलिन  म्हणाले की,  लोकसभा निवडणुकीत ज्यांनी त्यांना पराभूत केले त्यांचा बदला पंतप्रधान मोदी घेत आहेत. केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालात अनेक राज्यांना वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी निदर्शने केली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले, “निवडणूक संपली, आता आपल्याला देशाचा विचार करावा लागेल.” पण कालचे #Budget2024 तुमची सत्ता वाचवेल, भारत नाही! सर्वसाधारणपणे सरकार चालवा. ज्यांनी तुम्हाला पराभूत केले आहे त्यांचा बदला घेण्यास उद्युक्त होऊ नका. आपल्या राजकीय आवडी-निवडीनुसार सरकार चालवले तर तुम्ही एकटे पडाल, असा  इशारा त्यांनी दिला आहे. स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत ‘एक्स’वर पोस्ट लहिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments