Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशMizoram Election Results: मिझोराममध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? आज स्पष्ट होणार!

Mizoram Election Results: मिझोराममध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? आज स्पष्ट होणार!

Mizoram Election Results: मिझोराममध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? आज स्पष्ट होणार!

[ad_1]

Mizoram Assembly Election: मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी मिझोराममध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थानसह मिझोराम येथेही कालच मतमोजणी होणार होती. परंतु, स्थानिकांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने मिझोराम येथील मतमोजणीची तारीख बदलून ४ डिसेंबर केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments