Sunday, October 4, 2026
Homeसाताराअनंत मंगल कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मेळावा

अनंत मंगल कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मेळावा

फलटणः तालुक्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत असून उद्या दुपारी ३ वाजता सांगवी येथे आगमन व स्वागत दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मेळावा .

सायंकाळी ५ वाजता अनंत मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक व सायंकाळी ५ .४५ वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे तालुक्यातील कामगारांची बैठक आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments