Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रचेंबूरमध्ये भीषण अपघात..! भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली, तीन जण जागीच...

चेंबूरमध्ये भीषण अपघात..! भरधाव कार पलटी होऊन टँकरवर आदळली, तीन जण जागीच ठार तर तीन गंभीर

[ad_1]

मुंबईतील चेंबूरच्या आरसीएफ परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यातच दोन वेळी पलटी होऊन रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरवर आदळली. या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments