
[ad_1]
सप्टेंबरचा पहिला आठवडा सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. खरं तर यंदाच्या वर्षातील सर्वात खतरनाक चित्रपट ‘किल’ चित्रपटगृहात हिट झाल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. इतकंच नाही तर एक कॉमेडी ड्रामा सीरिज आणि एक अॅक्शन थ्रिलर सीरिजही ओटीटीवर धडकणार आहे. ‘किल’ची रिलीज डेट आणि या दोन वेब सीरिजची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी पाहाता येणार हा नवा सिनेम आणि सीरिज…
[ad_2]
Source link
