Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशMayushi Bhagat | अमेरिकेतील FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये भारतीय' मुलगी, माहिती...

Mayushi Bhagat | अमेरिकेतील FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये भारतीय’ मुलगी, माहिती देणाऱ्याला मिळणार 10 हजार डॉलर्सचं बक्षीस! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अमेरिकेतील FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये भारतीय’ मुलगी, माहिती देणाऱ्याला मिळणार 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!

मयुशी भगतचा शोध घेणाऱ्या अमेरिकन तपास संस्था एफबीआयने माहिती देणाऱ्याला १० हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. 2019 पासून ती बेपत्ता आहे.

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी भारतातुन अनेक विद्यार्थी जातात. गुजरात येथील एक मुलगीही अमेरिकेत शिकण्यासाठी गेली होती मात्र, गेल्या 4 वर्षापासून ती बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसापासून FBI तिचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप तिला शोधण्यात यश आलेलं नाही. आता FBI ने या कामात लोकांची मदत घेतली असून, तिची माहिती देणार्‍याला FBI ने 10 हजार डॉलर (8.32 लाख रुपये) बक्षीस देऊ केले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी असलेली मयुशी (वय,29) ही अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहत होती. मयुशी २०१६ पासून स्टुडंट व्हिसावर न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होती. एफबीआयच्या म्हणण्यानुसार ती हिंदी, इंग्रजी आणि उर्दू बोलते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments