Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशMass Suicide: जन्मदात्या पित्यानं पोटच्या ३ मुलांसह रेल्वेसमोर उडी घेत आयुष्य संपवले!

Mass Suicide: जन्मदात्या पित्यानं पोटच्या ३ मुलांसह रेल्वेसमोर उडी घेत आयुष्य संपवले!

[ad_1]

Gujarat Botad Mass Suicide: गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात रविवारी एका ४२ वर्षीय एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि मुलाने रेल्वेसमोर उडी मारून आयुष्य संपवले. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. या कुटुंबाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments