Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : कुणबींच्या निजामकालीन नोंदी गहाळ?, मराठा आरक्षणावरील पथक रिकाम्या हाती...

Maratha Reservation : कुणबींच्या निजामकालीन नोंदी गहाळ?, मराठा आरक्षणावरील पथक रिकाम्या हाती परतलं

Maratha Reservation : कुणबींच्या निजामकालीन नोंदी गहाळ?, मराठा आरक्षणावरील पथक रिकाम्या हाती परतलं

[ad_1]

Maratha Reservation News Updates : जालन्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मराठा आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. सरकारशी चर्चा केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा वेळ मागितला असून त्यास मनोज जरांगेंनी संमती दर्शवली आहे. परंतु निजामकालीन मराठ्यांना कुणबी जातीची नोंद होती, त्या सर्व मराठ्यांना ओबीसींचं आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments