Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : एक खासदार अन् तीन आमदारांचे राजीनामे; ‘हे’ नेतेही पद...

Maratha Reservation : एक खासदार अन् तीन आमदारांचे राजीनामे; ‘हे’ नेतेही पद सोडण्याच्या तयारीत

Maratha Reservation : एक खासदार अन् तीन आमदारांचे राजीनामे; ‘हे’ नेतेही पद सोडण्याच्या तयारीत

[ad_1]

Maratha Reservation Protest In Maharashtra : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवालीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी आमदार, खासदार, नेते आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं सरकारवर दबाव वाढताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगेंशी २४ मिनिटं चर्चा केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी घेतलं असून समाजाला शांततेने आंदोलन करण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आंदोलन सुरू असतानाच आता राज्यातील काही नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments