Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta 30th Oct: सईसाठी मुक्ता सावनीशी भांडली, काय असेल सागरची प्रतिक्रिया

Premachi Goshta 30th Oct: सईसाठी मुक्ता सावनीशी भांडली, काय असेल सागरची प्रतिक्रिया

Premachi Goshta 30th Oct: सईसाठी मुक्ता सावनीशी भांडली, काय असेल सागरची प्रतिक्रिया

[ad_1]

दुसरीकडे सागरची आई इंद्रा सईला घेण्यासाठी सावनीच्या घरी येते. ती सावनीकडे विनंती करते. मात्र सावनी ऐकायला तयार नसते. ती सावनीला धमकी देते. कशी अडवते तेच बघते. सागरचा भाऊ लकी सईला घेऊन जाण्यास निघतो. तेवढ्यात सागर तेथे येतो आणि त्याला थांबवतो. त्याचे लक्ष मुक्ताकडे जाते. तो मु्क्ताला सांगतो की मी तुम्हाला सांगितले आहे की आमच्या प्रकरणापासून लांब रहा. तरी देखील तुम्हाला आमच्या प्रकरणात पडायचे असते. तुम्ही शांत बसाल तर खरे. आता मालिकेच्या आगामी भागात सईची कस्टडी कुणाला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments