Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF,...

Maratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF, ITBP आणि SRPF चा तगडा बंदोबस्त

Maratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF, ITBP आणि SRPF चा तगडा बंदोबस्त

[ad_1]

यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तसेच मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबईतील मराठा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या सात तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या नवी मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments