Manu Bhaker Dance : मनू भाकरनं लावले ठुमके, ‘काला चष्मा’वर जबरदस्त डान्स मूव्ह्स व्हायरल, एकदा पाहाच!

0
21
Manu Bhaker Dance : मनू भाकरनं लावले ठुमके, ‘काला चष्मा’वर जबरदस्त डान्स मूव्ह्स व्हायरल, एकदा पाहाच!

भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ही पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील तिच्या ऐतिहासिक यशाचा आनंद घेत आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शाळकरी मुलांसोबत ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Source link