Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनBadlapur Case : चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या!; मराठी कलाकारांनी व्यक्त...

Badlapur Case : चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या!; मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

[ad_1]

Badlapur School Case : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात बदलापूरमधील नागरिकांनी आंदोलन केले. संतप्त जमावाने बदलापूर स्थानकात रेल्वे रोको आंदोलनही केले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments